jaya bhardwaj

बहिणीकडून Deepak Chahar ला हनिमूनसाठी खास टिप, म्हणाली, "फक्त पाठीची......."

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नुकताच विवाहबंधनात अडकलाय. 

Jun 3, 2022, 07:07 PM IST

IPL नंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढणार बोहल्यावर

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नईचा हा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या खेळाडूने आयपीएलच्या मैदानातचं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते. आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबतचं लग्न बंधनात अडकणार आहे.  

May 21, 2022, 07:27 PM IST

IPL 2021 | आधी प्रपोज मग रिंग घातली, चेन्नईच्या गोलंदाजाकडून मैदानात प्रेमाची अनोखी कबुली, पाहा कोण आहे तो क्रिकेटर

हा सर्व प्रकाराचा रोमॅन्टिक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Oct 7, 2021, 07:45 PM IST