'थोड्या दिवसांसाठी तरी...', 'असंतुष्ट आत्मे' असा उल्लेख करत जयंत पाटलांचा टोला
Jayant Patil On Maharashtra Cabinet Expansion
Jul 18, 2024, 02:40 PM ISTVidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव
विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवली होती. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) पाठिंबा जाहीर केला होता.
Jul 13, 2024, 06:01 PM IST
VIDEO | शिवसेना नेत्यांकडून जयंत पाटील पराभवाचा रायगडमध्ये जल्लोष
Raigad Shinde Camp Celebration after jayant patil lose
Jul 13, 2024, 06:00 PM IST'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'
Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.
Jul 13, 2024, 11:09 AM ISTVidhanParishad Election | अजित पवार-जयंत पाटलांची भेट, राऊत-चंद्रकांत पाटलांची गळाभेट
Ajit Pawar Jayant Patil raut Chandrkant Patil Meet
Jul 12, 2024, 02:40 PM ISTठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?
Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.
Jun 28, 2024, 08:11 PM ISTमहाराष्ट्र सहाव्या नंबरवर घसरला, एक नंबरवर असणाऱ्या महाराष्ट्राची घसरणः जयंत पाटील
Jayant Patil on State
Jun 27, 2024, 04:55 PM ISTMaharstra Politics : विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर? सांगलीच्या आखाड्याचा 'वस्ताद' कोण?
Vishwajeet Kadam on Sangli : सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर आहे? याचीच चर्चा सुरू आहे.
Jun 15, 2024, 08:28 PM ISTसांगलीतील जागांवरुन महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार?
Jayant Patil Vishwajeet Kadam Wadettivar on Sangli Vidhan Sabha Seat
Jun 15, 2024, 07:55 PM ISTजयंत पाटलांचा रोख कुणाकडे? त्या विधानावरुन चर्चांना उधाण
MP Supriya Sule On Jayant Patil Remarks
Jun 11, 2024, 03:30 PM IST'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे.
Jun 11, 2024, 02:06 PM IST
Political News | 'मी फक्त 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष'; शरद पवारांसमोर असं का म्हणाले जयंत पाटील?
Political News Jayant Patil Announce Resignation After Four Month From NCP
Jun 11, 2024, 12:00 PM ISTलोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?
Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.
Jun 11, 2024, 12:08 AM ISTBLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...
Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट
Jun 8, 2024, 12:26 PM IST
'...तर त्यांचे आनंदाने स्वागत करु', जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार गटातील नेत्याचं सूचक वक्तव्य
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
Jun 3, 2024, 11:45 AM IST