जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल? जयंत पाटलांचं खणखणीत भाषण; 'भाजपाने...'
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election 2026: या राज्याची आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही अशी टीकाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये केली. त्यांनी भाजपाने काय काम केलं असा सवालही उपस्थित केला.
'भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचाय'; राऊतांचा आणखी एक शाब्दिक धमाका!
Sanjay Raut on Mahapalika Election: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला असून, यामध्ये काही घडामोडी मतदारांच्याही भुवया उंचावून जात आहेत. असंच एक थक्क करणारं राऊतांनी केलं आहे.
VIDEO| शिवसेना UBT सोबत सकारात्मक चर्चा सुरु- जयंत पाटील
Jayant Patil Reaction On Shivsena UBT Allaince Marathi News
राज ठाकरेंसोबत युती केल्यानंतर मातोश्रीवर खलबतं! तिसरा भिडूही सामील होणार? बैठकीतून बाहेर पडताच म्हणाले 'मुंबईत आमची ताकद...'
Jayant Patil meets Uddhav Thackeray at Matoshree: मुंबईसह सात महापालिकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसे-शिवसेनेने युती जाहीर केली आहे. मनसे आणि शिवसेनेचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे.
'जयंत पाटील जागावाटप चर्चेत आहेत, गरज लागल्यास काँग्रेस...'; संजय राऊतांची माहिती
Sanjay Raut On Jayant Patil In Meeting For Seats Distribution For Mahapalika Elections
सांगलीतील साखर कारखान्याचे नाव बदलले, महाराष्ट्राचे राजकारण पेटले
सांगलीच्या जतमधील साखर कारखान्यावरून नवा वाद उभा राहिले आहे. साखर कारखान्याच्या कमानीवरील राजारामबापू पाटलांचं नाव बदलण्यात आल्यानं राजकारण तापले. पडळकरांनी नाव बदलणा-यांचं समर्थन करत जयंत पाटलांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा पडळकर आणि जयंत पाटलांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
'मतदार आणि घर क्रमांकाचा घोळ'; मतदार याद्यांवर जयंत पाटलांचे आरोप
Jayant Patil On Bogus Voter List
VIDEO| जयंत पाटलांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
MP Supriya Sule On MLA Gopichand Padalkar Allegation Of Corruption On Jayant Patil
'रमेश पोरवालची जमीन जयंत पाटलांनी हडपली'; गोपीचंद परळकर यांचे जयंत पाटलांवर गंभीर आरोप
'Jayant Patil grabbed Ramesh Porwal's land'; Gopichand Paralkar makes serious allegations against Jayant Patil
To The Point: 'मंगळसूत्र चोर' प्रकरण नेमकं काय? Gopichand Padalkar यांनी संपूर्ण घटनाच सांगितली; 'लग्नात मी उशीरा...'
Gopichand Padalkar: 'मंगळसूत्र चोर' वाद नेमका कुठून सुरु झाला? यावर गोपीचंद पडळकर सविस्तर बोलले आहेत.
To The Point : 'तुला जर बारा परसाच्या खड्ड्यात...'; जयंत पाटलांच्या कवितेला Gopichand Padalkar यांचं कवितेतूनच प्रत्युत्तर
Gopichand Padalkar on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत गोपीचंद पडळकर यांनी कवितेतून टीका केली होती. पाटलांच्या या टीकेला पडळकरांनी कवितेतूच प्रत्युत्तर झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून दिलंय.
बँकेवर सत्ता राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची कंट्रोल मात्र शरद पवारांच्या बड्या नेत्याकडे; भाजपने बनवला मोठा प्लान
सांगली जिल्ह्यातील राजकारणात भाजप विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा सांगलीत भाजपनं जयंत पाटलांना घेरण्याची तयारी सुरू केली.
वादग्रस्त वक्तव्यांना सरकारचं पाठबळ नाही; पडळकरांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar On Gopichand Padalkar
गोपीचंद पुन्हा बरळले, तंबी देऊनही पडळकर ऐकत का नाहीत?
Gopichand Padalkar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपश्रेष्ठींनी सांगूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या जहरी टीका करणं थांबवलेलं नाही.
गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; जयंत पाटलांवर बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य
gopichand Padalkar Statement On Jayant Patil
'त्यावेळी महाराष्ट्र पेटला होता, तशीच...'; जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकरांना थेट सांगलीतून भिडले
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना थेट सांगलीत जाऊन इशारा दिला आहे.
VIDEO|सांगलीत पडळकरांच्या विरोधात मोर्चा
Sangli NCP SP To Protest Against Gopichand Padalkar Criticising Jayant Patil
जयंत पाटलांवर भाजपात जाण्यासाठी दबाव, राऊतांच्या दाव्यानं खळबळ
जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानं चांगलंच राजकारण तापलंय. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय.
'मोदींच्या आईबद्दल बोलले तेव्हा शरद पवार...'; पडळकर आपल्या आक्षेपार्ह विधानावर ठाम, समोर आली पहिली प्रतिक्रिया
Gopichand Padalkar over Controvesial Statement: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद रंगला आहे. यानंतर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे.