jayesh pujari

'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या गुंड जयेश पुजारीची कोर्ट परिसरात नागरिकांकडून धुलाई

'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याने गुंड जयेश पुजारी याला नागरिकांकडून कोर्ट परिसरातच मारहाण करण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असता तो सतत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देत होता. 

 

Jun 12, 2024, 01:13 PM IST

नितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठं यश, मुख्य सूत्रधार आणि खतरनाक दहशतवादी ताब्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर इथल्या कार्यालयात गेल्या काही महिन्यात तब्बल तीन वेळा धमक्यांचे फोन आले होते. यात पैशांचीही मागणी करण्यात आली होती. तपासात पोलिसांना मोठं यश हाती लागलं आहे. 

Jul 15, 2023, 06:19 PM IST
 Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS Information about accused Jayesh Pujari in investigation PT2M37S

RSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती

Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS
Information about accused Jayesh Pujari in investigation

May 26, 2023, 09:00 PM IST
Shocking revelations in Nitin Gadkari threat case, Jayesh Pujari Converted PT55S

Nitin Gadkari । नितीन गडकरी धमकीप्रकरणी धक्कादायक खुलासे

Shocking revelations in Nitin Gadkari threat case, Jayesh Pujari Converted

Apr 7, 2023, 01:30 PM IST