शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना मिळणार 2 लाख रुपये; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं आश्वासन
karnataka assembly election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.
Apr 11, 2023, 05:45 PM ISTकर्नाटक: राज्यपालांनी काँग्रेसला भेट नाकारली
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे.
May 15, 2018, 04:08 PM ISTबीएस येडियुरप्पा: गिरणी कारकुनाचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास
येडियुरप्पांचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. या प्रवासावर टाकलेला एक कटाक्ष...
May 15, 2018, 12:09 PM ISTबेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत
एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही.
May 15, 2018, 10:42 AM ISTभाजपच्या आघाडीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद; निर्देशांक वधारला
ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.
May 15, 2018, 10:13 AM ISTकानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर
काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण
May 15, 2018, 09:04 AM ISTकानडी कौल : भाजपची आघाडी, काँग्रेस घसरली
काही वेळ जाताच भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. तर, जेडीएसनेही आपला आगडा बदलता ठेवला आहे.
May 15, 2018, 08:38 AM ISTकानडी कौल : सुरूवातीलाच काँग्रेसची मुसंडी, भाजप पिछाडीवर
कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे.
May 15, 2018, 08:18 AM ISTआजचा निकाल महत्त्वाचा आहे कारण...
कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
May 15, 2018, 07:56 AM ISTतिसऱ्या आघाडीचं समीकरण - ११ पक्ष एकत्र आले
आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी ११ पक्ष एकत्र आले आहेत. संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. नव्या गटातील पक्ष धर्म निरपेक्ष, जनतेचं कल्याण, या मुद्यावर एकत्र आलेले आहेत.
Feb 5, 2014, 07:10 PM IST