jeh khan

करिना आणि सैफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा? म्हणाली आमच्या घटस्फोटाचं कारण...

करिना आणि तिचं  संपुर्ण कुटुंब सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतं.सैफ आणि तिच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. आता पहिल्यांदाच करिनाने घटस्फोटासंबंधितच्या चर्चांवर माध्यमांवर करिनाने मोठा  खुलासा केला आहे. 

Jul 20, 2024, 02:28 PM IST