jethaliya hospital

जालन्यात हॉस्पिटलमध्ये लहान मुलाची अदलाबदल?

जालन्यातल्या जेथलिया हॉस्पिटलमध्ये लहान मुलाची अदलाबदल झाल्याचा आरोप मुलाच्या आईवडिलांनी केलायं. रुग्णलाय प्रशासनानं हे आरोप फेटाळलेत. मात्र बाळाचे आणि आईच्या रक्ताचे नमुने डिएनएसाठी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Dec 4, 2013, 10:42 PM IST