शुल्क वाढीचा राणीबागेत सकाळी फेरफटका मारणाऱ्यांना भुर्दंड
भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यानातली शुल्कवाढ लागू करण्यात येत आहे. दरम्यान, याचा फटका फेरफटका मारणाऱ्यांनाही बसणार आहे. राणीबागेत सकाळी ६ ते ८ दरम्यान फेरफटका मारणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १५० रुपये प्रतिमहिना शुल्क आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येईल.
Aug 1, 2017, 08:02 AM ISTमुंबईतून राणीची बाग हद्दपार!, सेना आक्रमक
मुंबईचं जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग नॅशनल पार्कमध्ये किंवा आरे कॉलनीमध्ये स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव पर्यटन विभागानं राज्य सरकारला दिला आहे. शिवसेनेनं मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय. तसंच आंदोलनाचा इशाराही दिलाय.
Jul 20, 2013, 03:29 PM ISTराणीच्या बागेतला ‘पांढरा राजा’ हरपला...
वीर जिजामाता उद्यानातील एकुलती एक पांढऱ्या मोरांची जोडी एकमेकांपासून विलग झालीय. इथल्या पांढऱ्या मोराचा मंगळवारी दुपारी मृत्यू झालाय.
Jul 11, 2012, 12:27 PM IST