jio air fiber 5g launch date

चतुर्थीच्या मुहूर्तावर 'Jio Air Fiber'चा श्रीगणेशा; विनाकेबल मिळेल हाय-स्पीड 5जी इंटरनेट

Jio Air Fiber  launch: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 

Aug 28, 2023, 04:12 PM IST