jio pay 0

मुकेश अंबानींना RBI ने दिलं मोठं गिफ्ट! Jio तून करता येणार व्यवहार

मुकेश अंबांनींच्या जिओला मोठ यश मिळालंय. जिओ पेमेंट सॉल्यूशनला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जियो पेमेंट आता ऑनलाइन पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून काम करेल. जिओ पेमेंट आता मर्चंड आणि कस्टमरला डिजिटल व्यवहारांची सुविधा देणार आहे. हे पेटीएमप्रमाणेच काम करेल. पेटीएम बॅंकवर आरबीआयची कारवाई सुरु असताना जिओला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे जिओ पेमेंट मार्केटमध्ये मोठा डेटाबेस तयार करु शकते.

Oct 30, 2024, 12:25 PM IST

Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

जिओ साउंडबॉक्स लवकरच दाखल होऊ शकतो. पेटीएम पेमेंट बँकेनंतर आता मुकेश अंबानी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ अंबानी आता UPI मार्केटमध्येही मोठी एंट्री करण्याचा विचार करत आहे.

Mar 9, 2024, 06:41 AM IST