jio postpaid plan

फ्री फ्री फ्री! Jio चा धमाकेदार प्लान, 3 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळणार फुकट

रिलायन्स जिओ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या प्लानचा फायदा घेता येणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री मिळू शकतं. 

Jul 25, 2022, 08:06 PM IST