कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरच्या कुपवाडामध्ये आज सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
Mar 15, 2017, 10:32 PM ISTबुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई
जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय.
Dec 14, 2016, 12:39 PM IST...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!
अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं.
Sep 9, 2016, 04:41 PM ISTश्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू
काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय.
Jul 26, 2016, 11:52 AM ISTVIDEO : उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या पर्वतरांगांत आगीचा कहर
पर्वतरांगांमध्ये असलेल्या घनदाट जंगलात लागलेल्या आगीचे लोळ थांबण्याचं नाव घेत नाहीत... उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या जंगलांनाही आगीनं घेरलंय.
May 2, 2016, 04:03 PM ISTपाकने पुन्हा पाठीत खंजीर खुपसला
जम्मू : एकीकडे स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या... त्याचवेळी सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय..
गेल्या २४ तासांत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सहा भारतीय नागरिक ठार, तर १५ जण जखमी झालेत.
Aug 16, 2015, 01:41 PM ISTपाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीर येथील आरएस सेक्टरमधील पिंडी आऊटपोस्टवर गोळीबार केला.
Jul 12, 2014, 04:06 PM IST