'जेएनयू' चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज; या दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू)" ह्या चित्रपटात मानवीय असंतोषाची तीव्र शक्ती आणि मानवी विचारांमधील विरोधाभास दिसून येत आहे . या चित्रपटाचे पहिले खळबळजनक टीझर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
Mar 12, 2024, 07:15 PM IST