joffra archer

मोठी बातमी! जोफ्रा आर्चरवर शस्त्रक्रिया, हातातून निघाला काचेचा तुकडा

जानेवारी महिन्यात जोफ्रा फिश टँकची साफसफाई करत असताना त्याच्या हाताला मार लागला होता.

Mar 30, 2021, 02:04 PM IST

IPL2021: ठरलं! RRसंघातील वेगवान गोलंदाजाची या दिवशी होणार सर्जरी

आयपीएल सामन्याआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज काही सामने मैदानात खेळू शकणार नाही.

Mar 28, 2021, 03:26 PM IST