India Tour South Africa 2021 : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नव्या व्हेरिएंटचं सावट
कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार?
Nov 26, 2021, 08:17 PM ISTजोहान्सबर्ग । दहाव्या ब्रिक्स परिषदेला सुरुवात
जोहान्सबर्ग । दहाव्या ब्रिक्स परिषदेला सुरुवात
Jul 26, 2018, 11:48 PM ISTजोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सहावा सामना
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सहावा सामना
Feb 16, 2018, 06:17 PM ISTजोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारताचा सनसनाटी विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 05:27 PM ISTदक्षिण आफ्रिका - जोहान्सबर्ग - नेल्सन मंडेला स्मारक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:34 PM ISTदक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडलेत प्राचीन मानवी अवशेष
दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेमध्ये मानवाच्या हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. मात्र, हे अवशेष प्राण्याचे आहेत की मानवाचे याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. जोपर्यंत याचे अधिक संशोधन होत नाही तोपर्यंत मानवी उत्क्रांतीबाबत काहीही बोलता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटलेय.
Sep 11, 2015, 10:06 AM ISTदक्षिण आफ्रिकेला ३२० रन्सची गरज, दोन विकेट
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४५८ रन्सचं टार्गेट ठेवल आहे. २८४ रन्सच्या पुढे खेळताना चौथ्या दिवशी टीम इंडिया ४२१ रन्सवर ऑल आऊट झाली. पुजाराने १५३ रन्सची दमदार इनिंग खेळली. मात्र विराट कोहलीची सेंच्युरी हुकली. तर द.आफ्रिकेला ३२० रन्सची शेवटच्या दिवशी गरज आहे.
Dec 21, 2013, 10:07 PM ISTचेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मृत्यू
प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान दक्षिण अफ्रीकी क्रिकेटर डॅरेन रॅंडल या क्रिकेटपटूचा, सामन्यादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.
Oct 28, 2013, 07:28 PM ISTभारत-आफ्रिका टी २० आज
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान आज एकमेव टी-20 मॅच खेळली जाणार आहे. जोहान्सबर्ग इथं होणा-या या मॅचमध्ये तरी टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतेल का याकडे भारतीय क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलय. न्यू वाँडर्स स्टेडियमवर खेळल्या जाणा-या मॅचसाठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड ग्राऊंडवर उतरणार आहे.
Mar 30, 2012, 03:33 PM IST