joker malware 0

सावधान ! नवा व्हायरस 'Girlfriend'आलाय, या मालवेअरपासून असे राहा सुरक्षित?

Smartphone Users Beware: तुमच्‍या मोबाईलला मालवेअरपासून धोका होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी करण्‍यासाठी तुम्‍हाला खरोखर आवश्‍यक नसलेले अॅप्‍स इंस्‍टॉल करु नका. ही अॅप्‍स फोनमध्ये घुसून तुमचे बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे नव्या व्हायरसने खळबळ उडाली आहे. अशी धोकादायक Appsमोबाईलमधून त्वरीत डिलीट करा.

Oct 7, 2022, 11:12 AM IST

Joker Malware | पाच लाख लोकांनी डाऊनलोड केलं हे खतरनाक ऍप! तुम्हीही केलं असेल तर लगेच करा डिलीट

जर तुमच्याकडेही अँड्रॉइड फोन असेल तर तुम्हाला या मालवेअर आणि व्हायरसबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Dec 24, 2021, 09:30 AM IST

Googleने उचलले महत्वाचे पाऊल, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही 8 Apps असल्यास डिलीट करा, अन्यथा...

तुम्ही अधिक स्मार्ट राहण्यासाठी काही Apps आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता. मात्र, असे असले तरी काही Apps तुमची डोकेदुखी वाढवू शकतात.  

Jun 21, 2021, 07:24 PM IST