journalist arrest

राष्ट्रगीत सुरु असतानाच सर्वासमोर राष्ट्राध्यक्षांनी केली लघुशंका; Video Viral होताच पत्रकारांना अटक

राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी लघुशंका केल्याचा दावा केला जातोय. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलय 

Jan 8, 2023, 11:11 AM IST