journalist gauri lankesh

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आज एसआयटीने (विशेष तपास पथकाने) आणखी एकाला अटक केली.  

Jul 20, 2018, 07:33 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा देशात नवीन नाही आहे. तर यापूर्वी साहित्यीक एमएम कलबुर्गी यांची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.

Sep 6, 2017, 10:24 AM IST