journey

45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी

नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.

Jan 7, 2025, 03:39 PM IST

Prithvik Pratap - Prajakta Love Story: पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची Love Story: 'त्या' प्रश्नाचं उत्तर न आल्याने दिला होकार! BEST च्या बसमध्ये आई...

Prithvik Pratap Love Story: काही दिवसांपूर्वीच पृथ्वीक प्रतापने आपल्या लग्नाची गोड बातमी दिल्यानंतर त्याची पत्नी आहे तरी कोण? या दोघांचं नेमकं जुळलं कसं? दोघांपैकी कोणी कोणाला कसं प्रपोज केलं? यासंदर्भात चाहत्यांना उत्सुकता असतानाच याबद्दल दोघांनी नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला. दोघांच्या प्रपोजलच्या किस्स्यामध्ये बेस्ट बसचं विशेष योगदान राहिलं ते कसं हे पाहूयात...

Nov 6, 2024, 03:30 PM IST

लोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या

Dayalpur Railway Station:आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात. 

Aug 27, 2023, 01:42 PM IST

IAS Success Story : स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगा उचलायचा, कुली ते IAS पर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी

श्रीनाथ हा मूळचा मुन्नारचा रहिवासी आहे, त्याने एर्नाकुलममध्ये कुली म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. 

Jun 9, 2022, 09:59 PM IST

Monsoon Updates : बघा बघा हो पाऊस आला! 'या' दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार

तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची कारण, उरले फक्त काहीच दिवस... 

 

May 17, 2022, 09:51 AM IST

Knowledge Story: प्रवासात वाहन सुरु होताच झोप का येते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

असं होण्यामागे वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्हाला माहितीये का? 

May 7, 2022, 05:23 PM IST

Anshula Kapoorचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, प्रवास मांडताना झाली भावूक

अंशुला आणि अर्जुन हे कायमच चाहत्यांसाठी खास आहेत. 

Mar 9, 2022, 10:51 AM IST
Panvel Kirit Somayya having breakfast on their journy to kolai villege. PT4M6S

VIDEO : किरीट सोमय्या कोलई गावाकडे रवाना

VIDEO : किरीट सोमय्या कोलई गावाकडे रवाना

Feb 18, 2022, 10:00 AM IST

Varun Baranwal | सायकल पंचर बनवण्यापासून ते IAS अधिकारी होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास; ध्येयवेड्या तरुणाची गोष्ट

प्रत्येक मोठ्या यशामागे अथक परिश्रम, मेहनत, परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द महत्वाची ठरते.

Nov 9, 2021, 04:32 PM IST