...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित
Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे.
Nov 28, 2024, 08:17 AM ISTगुगलमध्ये नोकरी, 2.2 कोटी पगार, वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती.. कोण आहे हा तरुण?
Success Story : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागवी असं प्रत्येक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. वयाच्या पन्नाशीपर्यंत हक्काचं घर, संपत्ती जमवावी अशी योजना तरुण आखतात. पण वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी एक तरुणाने नोकरीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 06:13 PM ISTTata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत
Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत
Feb 17, 2022, 02:41 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा आवडता स्टॉक; 52% चा मजबूत रिटर्न देण्याची क्षमता
भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे. दरम्यान, मेटल स्टॉक्सवर नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत.
Dec 7, 2021, 04:21 PM IST