JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
May 18, 2023, 03:55 PM ISTJ.P. Nadda: जे.पी. नड्डा सिद्धिविनायकाच्या चरणी
Mumbai news today JP Nadda visited Siddhivinayak temple
May 18, 2023, 12:50 PM ISTBMC BJP Mayor : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, नड्डा यांचा दावा
BMC BJP Mayor : मुंबई आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
May 18, 2023, 08:18 AM ISTMumbai News: जे पी नड्डा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
JP Nadda at Varsha banglow mumbai News
May 17, 2023, 11:10 PM ISTMission Mumbai: जेपी नड्डा घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, कोणत्या विषयावर होणार भेट?
JP Nadda Going to meet Eknath Shinde
May 17, 2023, 10:50 PM IST'जे पी नड्डाजी के ऑफिससे बोल रहा हूं', फोन येताच 6 भाजप आमदार खडबडून उठले... अशी झाली फसवणूक
मंत्रिपदाचं आमिष दाखवून चक्क 6 भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. भाजप आमदारांना नेमकं कोण गंडवत होतं, काय होती मोडस ऑपरेंडी.. पाहुयात..
May 17, 2023, 03:20 PM ISTJP Nadda Remain BJP President | 2024 पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपचे अध्यक्ष राहणार, भाजपच्या कार्यकारिणीत निर्णय
2024 J. P. Nadda will be the president of BJP, the decision will be taken by the executive of BJP
Jan 17, 2023, 06:05 PM ISTJP Nadda: जे पी नड्डा भाजपाध्यपदी कायम राहणार, राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठा निर्णय
JP Nadda Tenure Extended : भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला, अमित शाह यांची घोषणा
Jan 17, 2023, 04:13 PM IST
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM ISTSpecial Report | Maharashtra Politics | भाजपचं मिशन, एकनाथ शिंदेंना टेन्शन? पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report On BJP mission VidhanSabha CM Eknath Shinde tension Why is Maharashtra important for BJP
Jan 2, 2023, 09:05 PM ISTJ P Nadda on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला : जे. पी. नड्डा
Chandrapur BJP President J P Nadda on ShivSena Leader Uddhav Thackeray
Jan 2, 2023, 06:25 PM ISTBJP Mission Lok Sabha 2024 | ...म्हणून देवेंद्र फडणवीस जे.पी. नड्डा यांच्या सभेला राहणार गैरहजर
Chandrapur DyCM Devendra Fadnavis Will Not Attend J p Nadda Mission Lok Sabha Rally
Jan 2, 2023, 03:40 PM ISTJ P Nadda : BJP अध्यक्ष जे पी नड्डा यांची सुट्टी कोण मंजूर करतं?
जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा कोणाशी बोलावं लागतं? असा सवाल जेपी नड्डा (J P nadda) यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला.
Dec 9, 2022, 05:17 PM ISTVideo| मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकणार? अमित शहा आणि जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर
Amit Shah and JP Nadda on a visit to Mumbai in September
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात तर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 15 आणि 16 सप्टेंबरला मुंबई दौ-यावर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का देण्यासाठी रणनीती आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा या दोन्ही नेत्यांकडून घेतला जाणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेत्यांशी यावेळी चर्चा होण्याची शक्यताय.
Aug 29, 2022, 10:55 AM ISTVideo | केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घरावर फडकवला तिरंगा
Amit Shah Hosted flag on his house On Occasion Of Independence day
Aug 13, 2022, 12:00 PM IST