jp nadda

Uddhav Thackeray And Fadnavis Reaction On Nadda Statment PT2M47S

भाजपची राज्य प्रभारींची यादी जाहीर, पंकजा, विनोद तावडे यांच्यावर नवी जबाबदारी

भाजपने (BJP)  राज्य प्रभारींच्या नव्या टीमची यादी जाहीर केली आहे. या टीममध्ये काही नवीन नावाना स्थान दिले असले तरी अनेक जुन्यांना पसंती कायम राहिली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे या नेत्यांना पसंती दिली आहे.

Nov 14, 2020, 08:21 AM IST

भाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी

भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  

Sep 26, 2020, 04:37 PM IST

बिहारमध्ये बीजेपी-जेडीयू-एलजेपी एकत्र लढणार, जेपी नड्डा यांची घोषणा

 बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

Aug 23, 2020, 02:32 PM IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या भूमिकेला चंद्रकांत पाटील यांचा छेद देण्याचा प्रयत्न

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रदेश भाजपमध्ये खळबळ माजली आहे.  

Jul 28, 2020, 03:00 PM IST