पहिल्या फोटोत तिचा नाकापर्यंतचा लाव, किंवा लावूच नको
काहीच कॉमेडी चित्रपट आहेत जे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात त्यापैकी एक म्हणजे 'हे बेबी'. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांचा हा कॉमेडी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यात दिसणारी छोटी मुलगी तुमच्या लक्षात राहिली असेल तर ती आहे 'एंजल'. ती भेटावी यासाठी ते काय काय करत असतात.
Oct 30, 2024, 07:05 PM ISTअक्षय, रितेशच्या Heyy Babyy चित्रपटातील 'ही' चिमुरडी आता ओळखताच येईना...
Heyy Babyy Child Artist Latest Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे हे बेबी नावाच्या एका चित्रपटाची. तुम्हाला हा चित्रपट आठवत असेलच. यातून अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी हटके कमेस्ट्री पाहायला मिळाली होती. तुम्हाला या चित्रपटातील ती लहान मुलगी आठवते आहे का? पहा किती मोठी झाली आहे.
Oct 8, 2023, 05:21 PM IST