शार्कच्या हल्ल्याला मिकनं दिलं सडेतोड उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 11:20 PM ISTशार्कच्या हल्ल्याला मिकनं दिलं सडेतोड उत्तर, पाहा जबरदस्त व्हिडिओ
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सर्फिंग चॅम्पियन मिक फॅनिंगवर दक्षिण आफ्रिकेच्या जॅफरीस बे वर एक सर्फिंग इव्हेंट दरम्यान रविवारी शार्कनं हल्ला केला. मात्र मिकनं आपल्या बळानं आणि शौर्यानं शार्कचा मुकाबला केला आणि स्वत:चा जीव वाचवला. मिक फॅनिंगनं जे करून दाखवलं ते सामान्य माणसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
Jul 20, 2015, 04:39 PM IST