july 2024 lucky zodiac sign

July Grah gochar 2024: जुलै महिन्यात 4 ग्रहांचं होणार गोचर; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Planet Transits in July 2024: जुलै महिन्यात सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्याचा संयोग बुध आणि शुक्र राशीसोबत होणार आहे. सूर्यानंतर बुध कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Jun 27, 2024, 03:28 PM IST