Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती
Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे.
Jun 27, 2023, 07:40 AM ISTBudhaditya Rajyoga 2023 : सूर्य - बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग! 5 राशींवर धनवर्षा?
Budhaditya Rajyoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (surya gochar 2023) सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत आहे. ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत आहे. त्यामुळे बुध- सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग झाला आहे.
Jun 12, 2023, 01:19 PM ISTBudh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी
Budh Gochar 2023 : बुद्धिमत्ता, तर्क, यश यांचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध बुधवारी 7 जून 2023 ला सायंकाळी 7.44 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Jun 6, 2023, 03:54 PM IST
Bhadra Rajyog : 24 जूनला विशेष राजयोग! बुध करणार मिथुन राशीत गोचर; 'या' राशी होणार मालामाल?
Bhadra Mahapurush Rajyog 2023 : 24 जूनला बुध गोचरमुळे कुंडलीत भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. या राजगोगामुळे काही राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे.
Jun 5, 2023, 02:58 PM IST