jupiter in bharani nakshatra

Jupiter Nakshatra Transit 2023: गुरु ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अडकलेला पैसा, पगारवाढीचे योग!

Jupiter Nakshatra Transit 2023 : बृहस्पति ग्रह ज्योतिष शास्त्रात महत्त्वाचा मानला ग्रह मानला जातो. गुरुच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पडताना दिसतो.

Aug 6, 2023, 05:40 AM IST

Jupiter Transit : गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Jupiter Transit in 2023 : गुरुने भरणी नक्षत्रात प्रेवश केल्याने याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, नोव्हेंबरपर्यंत काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात 12 राशीं सांगितल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 27 नक्षत्रांचाही उल्लेख आहे. 

Jul 6, 2023, 07:39 AM IST

Guru Gochar 2023 : गुरु ग्रहाने केलं नक्षत्र गोचर; 'या' लकी राशी होणार लखपती?

Guru Gochar 2023 : आज म्हणजेच 21 जून रोजी दुपारी 1.19 वाजता गुरू ग्रह भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. गुरुने भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. तर हे नक्षत्र यापैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी गुरूचं हे गोचर खूप काही राशींसाठी फार फायदेशीर असणार आहे. 

Jun 21, 2023, 09:40 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x