jupiter transit 2024 predictions

Guru Gochar: पुढच्या वर्षी गुरु करणार राशीबदल; 'या' राशींच्या व्यक्ती होणार लखपती!

Guru Gochar 2024: गुरु ग्रहाच्या राशी बदलामुळे नवीन वर्षात काही राशींचे भाग्य बदलणार आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे लोकांना शुभ फळ मिळणार आहे. असे सांगितले जाते. 1 मे रोजी दुपारी 2:29 वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Nov 15, 2023, 08:39 AM IST