उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड
वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.
Aug 27, 2015, 11:04 PM ISTउसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह
जमैकाच्या उसेन बोल्ट आज पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष ठरलाय. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.
Aug 23, 2015, 08:04 PM ISTवेगाचा बेताज बादशाह; ओन्ली बोल्ट!
जमैकाचा तेज तर्रार धावपटू उसेन बोल्टनं ९.७७ सेकंदात शंभर मीटर अंतर पूर्ण करीत वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपची फायनल जिंकली
Aug 12, 2013, 01:20 PM IST