राम जेठमलानींचे 'निर्भया' प्रकरणी लज्जास्पद वक्तव्य
जुवेनाईल कायद्याबाबत वरिष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जेठमलानी म्हणाले ही (निर्भया) एक छोटीशी घटना आहे. जी व्हायला नको होती. पण त्यामुळे प्रभावित होऊन जुवेनाईल कायद्यात कोणताही बदल होणे गरजेचे नाही आणि योग्य नाही.
Dec 22, 2015, 05:17 PM ISTगंभीर गुन्ह्यांत ‘अल्पवयीन’ला दया-माया नाही!
देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि मुंबईतील ‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार करणातील साम्य म्हणजे या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळला होता.
Dec 3, 2013, 03:28 PM IST