jyotiraditya shinde

Madhya Pradesh,Gwaleor BJP Leader Jyotiraditya Shinde Sleep Of Tongue PT58S

मध्यप्रदेश | ज्योतिरआदित्य यांची गलतीसे मिस्टेक

मध्यप्रदेश | ज्योतिरआदित्य यांची गलतीसे मिस्टेक

Nov 1, 2020, 07:20 PM IST

काँग्रेसमध्ये बेबनाव, अनुच्छेद ३७० हटवण्याचं ज्योतिरादित्य शिंदेकडून समर्थन

राज्यसभेनंतर आज लोकसभेमध्येही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलं.

Aug 6, 2019, 08:22 PM IST

कमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. 

Dec 13, 2018, 11:32 PM IST

लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?

 मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Jun 3, 2018, 10:09 PM IST

महादजी शिंदेच्या राजवाड्याचा होणार जीर्णोद्धार

मराठेशाहीचे खंदे शिपाई आणि पेशवाईचे धुरंधर सरदार महादजी शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील राजवाड्याचा जीर्णोद्धार होणार आहे. यासाठी २ कोटी ३३ लाख ६९ हजार ७७२ रुपयांची प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणा केली.

Nov 3, 2013, 08:16 PM IST