kabul airport

Talibanची Britainला धमकी : एका आठवड्यात Kabul Airport सोडले नाही तर युद्धाला सज्ज राहा

 Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) ब्रिटिश (Britain) सैन्याला अफगाणिस्तानातून (Afghanistan) बाहेर पडण्याची मुदत दिली आहे.  

Aug 24, 2021, 11:46 AM IST

काबूलहून एकट्या या महिलेला घेऊन विमानाने केले उड्डाण, विमानतळाबाहेर हजारोंचा जमला होता जमाव

 Afghanistan crisis : तालिबानने  (Kabul) अफगाणिस्तानवर  (Afghanistan)कब्जा केल्यानंतर आता प्रत्येकाला तिथून बाहेर पडायचे आहे. काबूल विमानतळाबाहेर  (Kabul Airport) हजारो लोक या आशेने उभे आहेत की कोणी त्यांना या देशाबाहेर नेईल. 

Aug 24, 2021, 06:54 AM IST
Zee24Taas Chief Editor Nilesh Khare On 150 Indians Kidnapped From Kabul Airport PT5M21S

Video | सर्व भारतीय सुखरुप, झी 24 तासला सूत्रांची माहीती

Zee24Taas Chief Editor Nilesh Khare On 150 Indians Kidnapped From Kabul Airport

Aug 21, 2021, 02:05 PM IST
 Afghanistan Crisis 220 Indians Stuck At Kabul Airport PT1M6S

Video। काबुल विमानतळावर 220 भारतीय अडकले

Afghanistan Crisis 220 Indians Stuck At Kabul Airport

Aug 21, 2021, 10:30 AM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकलेत

 Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.

Aug 21, 2021, 10:10 AM IST

Afghanistan Crisis : 'त्या' विमानातून कोसळून नॅशनल फुटबॉलपटूचा मृत्यू

झाकी अनवरच्या जाण्याने व्यक्त केली हळहळ 

Aug 20, 2021, 08:54 AM IST

अफगाण स्त्रियांची असहायता आणि हे दृश्य पाहून ब्रिटीश लष्कर सैनिकांना आपले अश्रू अनावर

Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच काबूलवर (Kabul) चाल करत देश ताब्यात घेतला. 

Aug 20, 2021, 07:46 AM IST

काबूल विमानतळावरचा धक्कादायक व्हिडिओ; अमेरिकन सैन्याचा तुफान गोळीबार

अमेरिकन सैन्याने गोळीबार सुरू केल्यामुळे लहान मुलं हातात घेऊन महिलांची पळापळ

 

Aug 19, 2021, 01:49 PM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश; 'आम्हाला वाचवा, तालिबानी येत आहेत...'

काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश... हा व्हिडिओ तुमचं मन हेलावून टाकेल

Aug 19, 2021, 09:24 AM IST

अफाट पैसा आणि शक्ती तालिबानकडे कशी? या देशांच्या मदतीचा हात असल्याचा संशय

हे देश पुरवत आहेत तालिबानला आर्थिक पाठबळ?

Aug 16, 2021, 01:26 PM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर गोळीबार, अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची दहशत

Aug 16, 2021, 09:39 AM IST

काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यावेळी रॉकेट हल्ला करण्यात आला. 

Sep 27, 2017, 02:55 PM IST

काबूलमध्ये विमानतळाजवळ स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एका विमानतळावरील कारमध्ये बॉम्बस्फोट झालाय. हमिद करझाई या विमातळाजवळील एका कारमध्ये हा स्फोट झालाय.

Dec 28, 2015, 10:10 AM IST