kadaisi vivasayi

विजय सेथुपतीसह झळकलेल्या अभिनेत्रीची हत्या; मुलानेच लाकडाने ठेचून केला खून

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एका अभिनेत्रीच्या हत्येने हादरली आहे. 'कदैसी विवासयी' (Kadaisi vivasayi) चित्रपटातील अभिनेत्रीची 4 फेब्रुवारीला तिच्याच मुलाने बेदम मारहाण करत हत्या केली. त्या 74 वर्षांच्या होत्या. 

 

Feb 8, 2024, 04:42 PM IST