kajol pallu slipped

चालता-चालता सरकला साडीचा पदर; अभिनेत्री काजोल ऊप्स मोमेंटची शिकार

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल ही ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची पत्नी आहे.  काजोल एक उत्तम अभिनेत्री आहे. काजोलला न ओळखणारा चित्रपटसृष्टीत कोणी नसेल. मात्र यावेळी काजोलचा ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sep 1, 2023, 09:00 PM IST