kalyan jewellers shop theft

खरेदीचा बहाणा, ज्वेलर्सच्या दुकानातून लाखोंचे दागिने घेऊन बुरखाधारी महिला पसार

Kalyan jewellers shop theft : खरेदीदार म्हणून आल्या आणि ज्वेलर्सच्या दुकानातून लाखोंचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना येथे घडली. बुरखाधारी महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.  

May 20, 2022, 01:31 PM IST