SL vs IND: कधी लेफ्ट, कधी राईट...! सूर्या-पंतसोबत श्रीलंकेच्या 'या' गोलंदाजाने केला गोलमाल
SL vs IND: दरम्यान सूर्यकुमार यादवने डावात अवघे 22 चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केलं. टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेचे गोलंदाज ढेर झाले होते. मात्र अशा स्थितीत स्पिनर गोलंदाज कामिंडू मेंडिसने असं काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Jul 28, 2024, 05:05 PM IST