kamya says she believes zomato delivery person

Zomato India डिलीवरी बॉयचं परिणीति चोपड़ानंतर आता या अभिनेत्रीकडून समर्थन

 बॅालिवूडमधील काही अभिनेत्री कामराजचं समर्थन करायला पुढे सरसावल्या आहेत. अभिनेत्री परिणीति चोपड़ानंतर आता अभिनेत्री काम्या पंजाबीने ही tweet करून  Zomato dilivery boy चं समर्थन केलं आहे.

Mar 16, 2021, 04:27 PM IST