kangaroo

Rohit Sharma : कांगारूंना त्यांच्याच घरात हरवणं सर्वोत्तम...; कमिंससमोर रोहितचं मोठं विधान

WTC Final : बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्ट क्रिकेटबाबत एक मोठं विधान केलं आहे

Jun 6, 2023, 04:52 PM IST

हेच पाहायचं बाकी होतं! लाईव्ह सामन्यात खरंच Marnus Labuschagne ने ओठांना लावली लिपस्टिक?

तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया फिल्डींग करत असताना मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) चा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसतोय. यामध्ये लाबुशेन त्याच्या ओठांना काहीतरी लावतोय असं दिसतोय.

Mar 2, 2023, 10:06 PM IST

AUS vs SA: कांगारू काही सुधरेनात.. विजयांनंतर Temba Bavuma ला उंचीवरून डिवचलं!

ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत असून चाहत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 29, 2022, 07:24 PM IST

...म्हणून वर्ल्डकप जिंकल्यावर कांगारू शूजमधून प्यायले बीअर!

वर्ल्डकपच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपले शूट उतरवले. या शूजमध्ये बीअर ओतली आणि त्या शूजमधून बीअर प्यायले. 

Nov 17, 2021, 10:42 AM IST

Viral Video | कुत्र्यासाठी कांगारू आणि मालकामध्ये हाणामारी; कांगारूच्या लगावली कानशिलात

आपल्या पाळीव कुत्र्याला कांगारूच्या तावडीतून सोडवण्यासाठी मालकाने कांगारूशी दोन हात केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत  आहे

Mar 11, 2021, 08:34 AM IST