kanika maheshwari divorce ankur ghai

11 वर्षांचा संसार मोडून 8 वर्षाच्या मुलाला एकटी सांभाळणार अभिनेत्री? चर्चांना उधाण

Kanika Maheshwari Divorce: कनिका महेश्वरी सध्या आपल्या घटस्फोटासाठी चर्चेत आहे. 11 वर्षांचा संसार त्यांनी मोडल्याची सध्या चर्चा आहे. त्यावरून सध्या बराच गदारोळ सुरू झाला आहे. यावर अद्याप कनिका आणि अंकुर यांनी खुलासा केला नाही.  

Nov 4, 2023, 01:48 PM IST