तब्बल 10 विमानांची मालकीन असलेली भारतातील एकमेव महिला; अंबानी, अदानी कुणीच बरोबरी करु शकत नाही
Kanika Tekriwal : 33 वर्षाची एक भारतीय तरुणी 10 विमानांची मालकीन. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशाही लढा देत तिने आपलं कोट्यावधीचे साम्राज्य उभे केले आहे.
Dec 16, 2024, 10:17 PM IST