kanpur private school

शिक्षकानं कपडे उतरवून घेतला शोध, विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडलीय. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली कारण शाळेत शिक्षकानं तिचे कपडे काढून शोध घेतला. विद्यार्थिनीनं त्याची लाज वाटून आत्महत्या केली.

Aug 23, 2014, 05:05 PM IST