पहिल्या दौऱ्यात सचिनने नेली अभ्यासाची पुस्तकं
सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
Apr 25, 2013, 09:02 PM ISTकपिल देव यांची धोनीवर टीका
माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी महिंदरसिंग धोनीवर टीका केली आहे. धोनीचे काही निर्णय पूर्वग्रहदुषित असल्याने त्याच्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे. मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीच्या काही निर्णयांबद्दल कपिल देव यांनी शंका व्यक्त केली.
Mar 5, 2012, 01:45 PM ISTसचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
Feb 23, 2012, 06:50 PM ISTधोनीच्या बॅटची गिनीज बुकात
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तळपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या बॅटची नोंद गिनीज बुकात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीने वापरलेली बॅट ही जगातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅट ठरली आहे. ७२ लाख रुपयांना या बॅटचा लिलाव झाला होता आर. के ग्लोबल्स या कंपनीने धोनीची बॅट तब्बल ७२ लाखांना विकत घेतली.
Nov 19, 2011, 10:32 AM IST