जस्टीन ट्रुडो परिवाराला कपिल देव आणि अझरूद्दीन दिल्या क्रिकेटच्या मैदावरील खास टीप्स
कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो सात दिवसांसाठी भारताच्या दौर्यावर आले आहेत. या दौर्यात जस्टिन यांनी सहपरिवार भारताच्या विविध शहरांना भेट दिली आहे. आज नरेंद्र मोदींची देखील त्यांनी सहपरिवार भेट घेतली.
Feb 23, 2018, 03:58 PM ISTजसप्रीत बुमराहने केला असा करिश्मा, कपिल देव-अनिल कुंबळेंनाही टाकलं मागे
आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Feb 21, 2018, 02:35 PM IST१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.
Feb 6, 2018, 04:02 PM IST...तर हार्दिक पांड्याची माझ्यासोबत तुलना नको: कपिल देव
भारताचा माजी कॅप्टन कपिल देव यांनी बुधवारी टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Jan 18, 2018, 01:53 PM ISTहार्दिक पांंड्याची कपिल देवांशी बरोबरी ! ३१ वर्षानंतर केला हा कारनामा
कपिल देव सारखा अष्टपैलू खेळाडू तयार होणं ही थोडी अवघडचं गोष्ट आहे.
Dec 17, 2017, 10:12 PM ISTधोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा - कपिल देव
भारताचा माजी क्रिकेटरने कपिल देवने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केलीये. धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा असे कपिल देव यांनी म्हटलंय.
Nov 19, 2017, 10:58 PM ISTVIDEO: कपिल देव यांच्या बाऊंसरने धोनीही झाला गारद
क्रिकेट विश्वातील महान ऑलराऊंडर क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या कपिल देवची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे
Nov 11, 2017, 04:04 PM IST१९८३ वर्ल्ड कपवर आधारित सिनेमाची रिलीज डेट जाहीर
टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.
Nov 6, 2017, 05:56 PM ISTकपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री !
दिग्दर्शक कबीर खान आपल्या 'ट्युबलाईट' या चित्रपटाला मिळालेलं अपयश पचवत एक नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Oct 3, 2017, 03:31 PM IST१९८३ वर्ल्डकपच्या हिरोंना भेटला रणवीर सिंह, बघा फोटो
प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. ते १८८३ वर्ल्डकपमधील भारताच्या विजयावर सिनेमा करत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. रणवीर सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका तो साकारतो आहे.
Sep 28, 2017, 04:58 PM ISTमुंबई । अभिनेता रणवीर सिंह साकारणार कपिल देवची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 12:26 PM ISTकपिलवर सिनेमा, १९८३ विश्वचषकाच्या आठवणी रूपेरी पडद्यावर
१९८३ विश्वचषकाच्या आठवणी आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.
Sep 27, 2017, 08:31 AM ISTमुंबई | कपील देवच्या बायोपिकमध्ये रणवीर मुख्य भूमिकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:29 PM ISTआता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
Sep 24, 2017, 06:40 PM ISTहार्दिक पांड्या हा कपिल देवनंतरचा सर्वात चांगला ऑलराऊंडर
हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.
Sep 20, 2017, 09:15 AM IST