kapil mishra

फेसबूकची 'हेट स्पीच' पॉलिसी, झुकरबर्गकडून भाजप नेत्याच्या भाषणावर निशाणा

 फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी हेट स्पीचवरून संवाद साधला.

Jun 7, 2020, 07:54 PM IST

दिल्ली विधानसभेमधून आमदार कपिल मिश्रा अपात्र

करावल नगरचे आपचे आमदार कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभेमधून अपात्र ठरविण्यात आले. 

Aug 2, 2019, 08:41 PM IST

राजधानी दिल्लीही मराठमोळ्या सोनूच्या प्रेमात!

'सोनू तुझा मायावर भरोसा नाई का?', या गाण्याचा दरारा केवळ राज्यातच नव्हे तर, राजधानी दिल्लीतही असल्याचे  दिसून आले आहे. आजवर केवळ आम आदमीच्या ओठावर असलेल्या या गाण्याने आता महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर थेट राजधानी दिल्लीतही आव्हान दिले आहे.

Aug 17, 2017, 04:45 PM IST

'आप'ने भ्रष्टाचाराचा केल्याचा कपिल मिश्रांचा आरोप

 आपमधून हकालपट्टी झालेले आणि दिल्ली सरकारमधले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची फैर झाडली. मोहल्ला क्लिनिक प्रकरणात आपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पार्टी फंडमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.

May 14, 2017, 12:49 PM IST

निलंबित मंत्र्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान

आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे.  

May 9, 2017, 02:18 PM IST

केजरीवालांवर आरोप करणारे मिश्रा पक्षातून निलंबित

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. 

May 8, 2017, 10:34 PM IST

केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कपिल मिश्रा पक्षातून निलंबित

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. आज झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. टँकर घोटाळ्याची चौकशी पुढे ढकलण्यासाठी केजरीवालांनी आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. याचे पुरावे त्यांनी दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सादर केल्याचं सांगितलं जातं आहे.

May 8, 2017, 10:25 PM IST