karachi news

Pakistan : कराची अंधारात गुडूब; 40 टक्के भागातील बत्तीगुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी लोकांची भटकंती

Karachi Power Outage: पाकिस्तानमधील कराचीमधील बत्तीगुल झाली आहे. प्रभावित भागात नुमाईश चौरंगी, सदर, लाइन्स एरिया, डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी (DHA), पंजाब कॉलनी, गुलिस्तान-ए-जौहर, कोरंगी यांचा समावेश आहे. तथापि, कराचीच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या के-इलेक्ट्रिक या युटिलिटी फर्मने याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अंधारात कराची शहर डुबले आहे.

Mar 14, 2023, 01:08 PM IST

पाकिस्तानात गूढ आजारामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली; 14 मुलांसह 18 जणांचा मृत्यू

Pakistan : महागाई, आर्थिक संकट, वीज संकटापाठोपाठ आता नवं संकट पाकिस्तानसमोर उभं राहिलं आहे. या नव्या संकटामुळे पाकिस्तानातील जनता भीताच्या जनतेखाली आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात हा आजार वेगाने पसरत आहे

Jan 28, 2023, 11:56 AM IST