karan bhushan singh

LokSabha Election: भाजपाने बृजभूषण सिंह यांचा पत्ता केला कट, पण तरीही उमेदवारी मात्र घरातच

LokSabha Election: उत्तर प्रदेशच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपाने सध्याचे खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला (Karan Bhushan Singh) मैदानात उतरवलं आहे. 

 

May 2, 2024, 06:13 PM IST