karan johar school life

‘गे असल्यानं शाळेत खोटी गर्लफ्रेंड बनवली, शाहरुखच होता ज्यानं मला…' करण जोहरचा खुलासा

Karan Johar: करण जोहर आपल्या Identity बद्दल अनेकदा बोलताना दिसतो त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यानं आपल्या एका मुलाखतीतून यावर खुलासा केला आहे. गे असल्यानं शाळेत खोटी गर्लफ्रेंड ठेवली असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. 

Aug 30, 2023, 12:30 PM IST