kareena kapoor films

'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?

Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे. 

Jul 22, 2024, 11:07 AM IST

Karan Johar ला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीवर होता क्रश, एकूण धक्का बसेल

बॉलिवुड स्टार्सचे सीक्रेट बाहेर काढणाऱ्या करणचं सत्य आलं समोर, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीवर होता क्रश, लग्न ही करायचं होत,कोण आहे ही अभिनेत्री?

Sep 11, 2022, 10:08 PM IST

करीनाने केला प्रेग्नेंसीसंदर्भात मोठा खुलासा

 बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या एक अफवा पसरली आहे की करिना कपूर प्रेग्नेंट आहे. एका मॅगझीननुसार करिनाला काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील सीताराम मेडिकल सेंटरमध्ये एका गायनेकॉलॉजिस्टजवळ सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती. 

Apr 6, 2016, 09:54 PM IST