वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्री करिश्मा कपूर बांधणार लग्नगाठ?
करिश्माने फिल्मी करिअरसाठी तिचं शिक्षण सोडलं होतं. अभिनेत्रीने वयाच्या १५ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिने तिचा मेकओव्हरही केला होता. मात्र अनेकदा चर्चेत असणारी करिश्मा यावेळी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
Apr 27, 2023, 07:13 PM IST