karnatak cm

फ्री कोचिंग, एलआयसीचे हप्ते, एलईडी टीवी... निवडणुकीआधीच उमेदवारांचं मतदारांना हायटेक आमिष

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदावारांची यादी जाहीर केलेली नाही. पण दोन महिने आधीपासूनच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आमिष देण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 13, 2023, 01:25 PM IST

पुनीत राजकुमारच्या निधनानंतर राज्यात हायअलर्ट, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

 कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार आता या जगात नाही. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. 

Oct 29, 2021, 05:09 PM IST

कर्नाटकचे येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात, मोदींकडून बदलाचे संकेत दिल्याचा दावा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आहे. 

Oct 20, 2020, 04:54 PM IST

कुमारस्वामींची निवडणुकीपूर्वीची ही भविष्यवाणी ठरली खरी

कुमारस्वामी यांची भविष्यवाणी खरी ठरली

May 19, 2018, 05:34 PM IST